Posts

Showing posts from June, 2018

जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका....

एक प्रसिद्ध वक्त्यांने हातात ५००/- रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली.... हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना त्याने विचारले, "“ही ५००/- रुcपयाची नोट कोणाला पाहिजे...?”" हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले.... तो म्हणाला,"” मी ही नोट या हॉल मधील कोणा एका व्यक्तीलाच देईन परंतु पहिले मला हे करुद्या...”" आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, “"आता ही नोट कोणाला पाहिजे....?”" तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी हात वर केले.... “"अच्छा”" तो म्हणाला, “"आता मे हे करू का...?”"आणि त्याने ती नोट खाली फेकून दिली आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला.... त्याने ती नोट उचलली तर ती नोट खूप चुरगळली होती आणि खूप घाणही झाली होती.... "“वक्ता म्हणाला की अजूनही कोण आहे की त्याला ही नोट हवी आहे....?”"तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी पुन्हा हात वर केले..... “"मित्रांनो,आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात.... कारण मी या नोटे बरोबर खूप काही केल तरी देखील ही नोट तुम्हाला हवी आहे कारण या नोटेची किंमत अजूनही ५००/- रु...

What is spiritual maturity?

Image
What is spiritual maturity? 1. Spiritual Maturity is when you •stop trying to change  others, ...instead focus on changing yourself.• 2. Spiritual Maturity is when you •accept people as they are.• 3. Spiritual Maturity is when you •understand everyone is right in their own perspective.• 4. Spiritual Maturity is when you •learn to "let go".• 5. Spiritual Maturity is when you are able to •drop "expectations" from a relationship and give for the sake of giving.• 6. Spiritual Maturity is when you •understand whatever you do, you do for your own peace.• 7. Spiritual Maturity is when you •stop proving to the world, how intelligent you are.• 8. Spiritual Maturity is when you •don't seek approval from others.• 9. Spiritual Maturity is when you •stop comparing with others.• 10. Spiritual Maturity is when you •are at peace with yourself.• 11. Spiritual Maturity is when you •are able to differentiate between "need" and ...

आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी???

आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी???  तुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का??? मग हे नक्की वाचा… आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.  बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल  आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.  आपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत. मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे....  यासाठी प्रथम  प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया????  खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते… प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी अ...

व्यस्त राहूया पण आपली ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया

एक खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे. ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही. कारण ती ज्यासाठी काम करत होती, त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता. खारुताई काम करता करता थकली, की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची. खारुताईला जेंव्हा इतर खारीं खेळतांना, मस्ती करतांना दिसत तेंव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची. राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार. असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले. अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली की आता या अक्रोडांच मी काय करू? अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला, आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत?  ही गोष्ट आज आपल्या पैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे. माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी-व्यवसाय करतो आणि पैसे कमवण्यात आयुष्य खर्ची घालवतो. आणि निवृत्त अशा व...

ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....

ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार.... एकाकडे  मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.         दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?" "होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं. "गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल." "अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?" "ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल." "ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी पाथर्डीला घेऊन जावी लागेल?" "पाथर्डीला घेऊनच जावी लागेल."          त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात. *"गाडी बँकेनं ओढून नेली होय?"* त्यानं विचारलं. "कोण म्हटलं?"  "नाही, गावात कोणतरी म्हणत होतं." तासाभरात दुसरा मनुष्य....

गरम पाणी आणि थंड पाणी* गरम पाण्याचे फायदे.... थंड पाण्याचे दुष्परिणाम

Image
गरम पाण्याचे फायदे.... आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी % उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे... ते खालील प्रमाणे... डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार. गरम पाणी कसं घ्यावं.... सकाळी लवकर उठावं आणि अनोशी (रिकाम्या पोटी) पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल. गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही दिवसा नंतर बरे होतात.... मधुमेह 30 दिवसात रक्त दाब 30 दिवसात पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने Veins चे blockage तर 6 महिने भुकेसंदर्भातील 10 दिवसात लघवी संदर्भातील 10 दिवसात कान ,नाक,घसा 10 दिवसात स्त्रियांचे Problems 15 दिवसात ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दि...

जहर है फ्रिज का पानी

  अगर आप भी फ्रीज का पानी पीते है तो ये समस्या आपको भी जरुर होगी मित्रो कितनी भी गर्मी पड़े फ्रिज का ठंडा पानी , या बर्फ मिलाया हुआ पानी कभी मत पियो. मित्रो पहले ये जान लीजिये आयुर्वेद के अनुसार ठंडे पानी की परिभाषा क्या है ?? शरीर का तापमान है 37 degrees Celsius ( 98.6 fahrenheit ) 27 डिग्री से नीचे का सभी पानी ठंडा है !! 27 डिग्री तक पानी शरीर सहन कर सकता है !! तो बात ऐसी है मित्रो जब भी आप फ्रिज का ठंडा पानी पीते है तो गर्म पेट मे ठंडा पानी जाता है ! अब पेट आपका गर्म है और पानी ठंडा !! तो अंदर जाकर झगड़ा होता है या तो पेट पानी को गर्म करता है या पानी पेट को ठंडा करता है ! आप एक मिनट के लिए मान लीजिये आपने बहुत ठंडा पानी पिया है और पानी ने पेट को ठंडा कर दिया ! पेट ठंडा होते ही हार्ट ( heart ) ठंडा हो जाएगा ! क्योंकि पेट और हार्ट ( heart ) का आपस मे कनेक्शन है ! हार्ट ( heart ) के ठंडा होते ही मस्तिष्क (Brain )ठंडा हो जाएगा !! क्योंकि इन दोनों का भी आपस मे कनेक्शन है ! और मस्तिष्क के ठंडा होते ही शरीर ठंडा हो जाएगा ! और शरीर के ठंडा होते ही आपको घर के बाहर निकालक...

Daily actionable steps that’ll kick off your journey to financial freedom

It breaks down daily actionable steps that’ll kick off your journey to financial freedom, including: Getting the right mindset:  To become a self-made millionaire, you have to THINK and ACT like a millionaire. Take responsibility for your financial situation and learn how to quickly fix bad spending habits. Effective budgeting:  Learn exactly where your money is going each month and how to create and manage your own budget. Finding your true passion:  Gain the clarity you need to identify your true purpose. Discover your drive and take action on your path to financial freedom. Gaining motivation:  Learn how to stay motivated to overcome obstacles that are keeping you stuck. Taking ownership:  Climb the success ladder, become an entrepreneur, and learn how to make passive income!

The Smartest Way to Reach Your Financial Goals Faster

The Smartest Way to Reach Your Financial Goals Faster  The trick to becoming a strategic saver, experts say, is to focus on what’s really important to you. Are you looking to save money—or become a strategic saver? There’s a difference between the two. People who suddenly realize that they need to save money—whether for an appliance, a car or their retirement—are like crash dieters. They commit for a while, but then slip back into their old habits. Sure, they save a few dollars (or lose a few pounds) but they never incorporate a ‘bigger picture’ game plan that’s built to last. In contrast, strategic savers start with the game plan before thinking of ways to cut costs. They begin with goals and then develop a realistic roadmap to drive toward them. In other words, they’re focused on something greater than collecting coupons and skipping those $4 Cinnamon Dolce Lattes from Starbucks. “Many of us don’t really stop to consider what is most important to us,” says ...

5 money habits you must give up in 2018 5 money habits you must give up in 2018

It is that time of the year, when you make New Year resolutions to change certain bad habits and choose to start off with good ones, to improve your life. This year you should all resolve to apply this to your personal finances as well. Financial habits that can prove very costly in the long run, and you must give them up post haste. 1. Taking investment decisions based on tips from friends and relatives We all have that set of relatives or friends, who are self-proclaimed investment gurus. Usually people who have been tracking the markets and investing for many years without any professional knowledge or guidance, believe that they actually 'know-it-all', and generously start imparting their knowledge on 'how you can double your money' or 'how investing in the stock market is a gamble and you should invest only in safe asset classes like gold and real estate.' Many a times, we get influenced by their views and take their advice when it comes ...

खरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

एक पिढी शिक्षण घेऊन  गाढव बनली आणि आता  नवी पिढी शिक्षण घेताना  रेसचा घोडा बनत आहे.  परीक्षेत १००% पाहिजेत,  कराटे क्लासमध्ये Black  बेल्ट मिळवायचा आहे.  त्यानंतर Dance क्लास  attend करायचा.  भगवतगीता स्पर्धेत जायचं  आहे. श्लोकांचा अर्थ कळला  नाही तरी ते तोंडपाठ  करायचेच.  कारण first prize मिळालंच  पाहिजे !!  मग drawing competition असते.  तिथून बाहेर निघाला की  चालला तबला वाजवायला... संगीत विशारद बनायला. Albert Einstein बनवून  देणाऱ्या Multi -National  School आल्या. पण  Albert हा Einstein  बनण्यासाठी शाळेत गेला  नव्हता.  एक अमिताभ बनला तर  हजारो acting school  उभ्या राहिल्या.  पण अमिताभ अभिनेता  बनण्यासाठी कोणत्याही  School मध्ये गेला नव्हता.  आता लवकरच मोदी तयार  करणाऱ्या शाळा उभ्या  राहतील. आणि पालक  लाखो रुपये फी भरून  त्यात मुलांना पाठवतील....

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

*पन्नाशी झाली साठी आली*  *कशाला करतो चिंता  ?* *प्रत्येक दिवस मजेत जगायचा*  *वाढवायचा नाही गुंता*  *वय झालं म्हातारपण आलं* *उगीच बोंबलत बसू नको* *विनाकारण बाम लावून* *चादरीत तोंड खुपसू नको* *रोजच यांना कशी काय होती* *जळजळ  आणि  Acidity*  *मलाच म्हणतेत या वयात* *असते का कुठं सिमला , उटी ?* *तुम्हीच सांगा फिरायला जायला* *वयाचा संबध असतो का ?* *नेहमी नेहमी घरात बसून*  *माणूस आनंदी दिसतो का ?* *पोटा पाण्यासाठी पोरं* *घर सोडून जाणारच*  *प्रत्येकाच्या आयुष्या मधे* *असे रितेपण येणारच*  *करमत नाही करमत नाही* *सारखे सारखे म्हणू नका*  *मित्रां सोबत दिवस घालवा* *घरात कुढत बसू नका* *आवडीच्या मित्र मैत्रिणींचा*  *Group करायचा मस्त*  *Sugar detect होई पर्यंत*  *Ice Cream करायचे फस्त* *देशातल्या देशात वा परदेशात* *हिंडाय-फिरायला जायचं*  *वय जरी वाढलं तरी*  *रोमँटिक गाणं गायचं*  *गुडघे गेले , कंबर गेली* *नेहमी नेहमी कण्हु नका*  *...

How To Increase Your Net Worth By 25,000+ Per Year

How To Increase Your Net Worth By 25,000+ Per Year Step 1. Focus on increasing your income to earn 50,000+ per year The easiest way to increase your net worth, is to increase your income. I know this seems obvious, but you’d be surprised how many people think they can “get rich” on tragically small salaries. Saving 30%+ of your income is fantastic — but it won’t increase your net worth by $25,000 per year if you’re only bringing home $2,000 per month. For this reason the best thing you can do is, instead of focusing your energy on slashing your budget, focus on bringing in more money. There are a few ways to do this. The easiest and most lucrative is to negotiate your salary . Wouldn’t it be nice to make more money to do the job you’re already doing?  That’s what negotiating your salary gets for you! The second best thing you can do is find a side hustle. A side hustle is any kind of part-time work that lets you bring in extra money on top of your day job. ...

हॉटेलींग.... एक विचार करण्याचा मुद्दा.

हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे. मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते. मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते. तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो. दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो. मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, ८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", शितपेये ई. गोष्टी येतात. या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभ...

संत तुकोबांचा उपदेश

संत तुकोबांचा उपदेश *संगतीनें होतो पंगतीचा लाभ ।* *अशोभी, अनुभव असिजेतें ।।१।।* *जैसीं तैसीं, असों पुढिलांचे सोई ।* *धरिती हातीं पायीं, आचारिये ।।ध्रु.।।* *उपकारी नाहीं देखत आपदा ।* *पुढिलांची सदा दया चित्तीं ।।२।।* *तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ति ।* *पुरवावी आर्ति निर्बळांची ।।३।।* *अर्थ व चिंतन -* *काही लोक कर्तृत्ववान माणसांच्या सहवासात येतात. त्यांच्या मोठेपणाचा गौरव करतात. पण कधी त्यांच्यासारखं वागून, त्यांच्याइतके कष्ट घेऊन त्यांच्याएवढं मोठे होत नाहीत.* *मोठ्या 'पण चुकीच्या' माणसांच्या संपर्कात येऊन फक्त त्यांचा जयजयकार करणे, झेंडे वागवणे, चपला उचलणे इथपर्यंतचं लोक मर्यादित राहतात. 'तुम आगे बढो, हम तुम्हारे पिछे हैं ।' म्हणतात. असं करणारे आयुष्यभर मागेच राहतात.* *तुकोबांच्या मते, 'पाय त्यांचेच धरा, जे तुमच्या हाताला धरून तुम्हाला (सर्वार्थाने) 'उभं' करतील.'* *मोठ्या माणसाबरोबर एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर फारतर तुम्ही सोबत आलात म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत 'पहिल्या रांगेत' बसायला मिळेल. कुठ...

कुणाचे चांगले करता आले नाही तरी चालेल, शांत रहा. पण कुणाचे वाईट करण्याचा, बदनामी करण्याचा विचारही करू नका...

एक वयस्कर साधू महाराज पावसात देवाचे नाव घेत घेत आनंदाने भिजत चालले होते. समोरच एका मिठाईच्या दुकानात कढईमध्ये गरम दूध उकळत होते आणि बाजूला गरमागरम ताजी जिलेबी तळली जात होती.  हे बघून आपसूकच साधूचे पाय काही वेळ त्या दुकानासमोर थांबले. बहुदा पोटातील भूक तसे करायला सांगत होती. इच्छा खूप होती, पण काय करणार, शरीराला पोट होते, पण अंगावरील कपड्याला खिसाच नव्हता. साधूकडे एक रुपयाही नव्हता. बहुधा दुकानदाराला ह्याची जाणीव झाली असावी. त्या सदहृदयी दुकानदाराने आदराने साधूला जवळ बोलावले आणि एक ग्लास भरून गरमागरम दूध आणि एक प्लेट गरमागरम जिलेबी वाढली. साधूने मोठ्या आनंदाने दूध आणि जिलेबी खाल्ली आणि दुकानदाराला धन्यवाद देऊन मोठ्या भक्तीने आकाशाकडे बघितले आणि ईश्वराचे आभार मानले आणि दुकानातून प्रस्थान केले. पोट भरल्याने साधूचे मन प्रफुल्लित झाले होते आणि जगाची फिकीर न बाळगता त्याने रस्त्यावर देवाचे भजन गायला आणि नाचायला सुरू केले.... समोरून एक नवविवाहित जोडपे येत होते आणि इकडे साधू नाचत असताना साधुचा पाय रस्त्यावरील डबक्यात पडला ज्यात चिखलाचे पाणी होते आणि ते चिखलयुक्त पाणी त्या...

कर्तृत्व

हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर *लेटेस्ट मोबाइल* खरेदी करण्यासाठी.  १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर *व्यवसाय* करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात *एअरटेल* नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.  कारण, त्याच्याकडे होती *भव्य स्वप्न*. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा.  आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग *डीझेल जनरेटर* आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने *डीझेल जनरेटर* आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.  आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच *पुशबटन टेलिफोन* पाहिले.  भारतात तेव्हा काळ्या र...

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

एक पिढी शिक्षण घेऊन  गाढव बनली आणि आता  नवी पिढी शिक्षण घेताना  रेसचा घोडा बनत आहे.  परीक्षेत १००% पाहिजेत,  कराटे क्लासमध्ये Black  बेल्ट मिळवायचा आहे.  त्यानंतर Dance क्लास  attend करायचा.  भगवतगीता स्पर्धेत जायचं  आहे. श्लोकांचा अर्थ कळला  नाही तरी ते तोंडपाठ  करायचेच.  कारण first prize मिळालंच  पाहिजे !!  मग drawing competition असते.  तिथून बाहेर निघाला की  चालला तबला वाजवायला... संगीत विशारद बनायला. Albert Einstein बनवून  देणाऱ्या Multi -National  School आल्या. पण  Albert हा Einstein  बनण्यासाठी शाळेत गेला  नव्हता.  एक अमिताभ बनला तर  हजारो acting school  उभ्या राहिल्या.  पण अमिताभ अभिनेता  बनण्यासाठी कोणत्याही  School मध्ये गेला नव्हता.  आता लवकरच मोदी तयार  करणाऱ्या शाळा उभ्या  राहतील. आणि पालक  लाखो रुपये फी भरून  त्यात मुलांना पाठवतील....