ताक पिण्याचे हे 9 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया .
ताक पिण्याचे हे 9 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .
१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत
राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000
देऊन पंचकर्म केलेल आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा,
आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास व औषधी
खर्चही वाचेल.
फुकटातला सल्ला नाही पटनार नसेल तर मग सहन करत रहा त्रास व खर्च.
देव तुम्हास सदबुध्दी देवो हीच सदिच्छा.
*चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करायला.*
*आज पासून Cold Drinks बंद करूया*
फुकटातला सल्ला नाही पटनार नसेल तर मग सहन करत रहा त्रास व खर्च.
देव तुम्हास सदबुध्दी देवो हीच सदिच्छा.
*चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करायला.*
*आज पासून Cold Drinks बंद करूया*
Comments
Post a Comment