तुम्ही लाखो चांगल्या गोष्टी केलात तरी हे जग तुम्हाला प्रोत्साहीत करणार नाही, परंतु तुमच्या एका चुकेला हसतील आणि टीकाही करतील...
एके दिवशी एका शाळेतील शिक्षिकेने बोर्डावर खालील समीकरण लिहीलं:
9×1=7
9×2=18
9×3=27
9×4=36
9×5=45
9×6=54
9×7=63
9×8=72
9×9=81
9×10=90
जेव्हा तिने ते पूर्ण केलं आणि विद्यार्थ्यांकडे पाहीले तेव्हा सर्व विद्यार्थी तिला हसत होते, कारण पहीले समीकरण चुकले होते. तेव्हा ती शिक्षीका त्यांना म्हणाली;
मी पहील समीकरण जाणीवपूर्वक चुकीच लिहीले, कारण मला तुम्हाला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे. हे तुमच्यासाठी आहे, की, हे जग तुमच्याशी कशा प्रकारे वागते. तुम्ही बघा, मी नऊ वेळा *बरोबर* लिहीलं, पण कोणीही माझं अभिनंदन केल नाही. परंतु मी *एक* चुक केली त्याला तुम्ही सर्वजण मला हसलास.
म्हणूनच हा एक धडा आहे:
*तुम्ही लाखो चांगल्या गोष्टी केलात तरी हे जग तुम्हाला प्रोत्साहीत करणार नाही, परंतु तुमच्या एका चुकेला हसतील आणि टीकाही करतील...

Comments
Post a Comment