।। विस्मयकारक तरीही सत्यच ।।

।। विस्मयकारक तरीही सत्यच ।।

* अनेक पद्धतीचे आवाज आणि स्वर
  असूनही शांतता हीच सर्वोच्च
  मानली जाते.

* खाण्यासाठी अनेकानेक पदार्थ
   उपलब्ध असूनही उपवास करणं
   हेच आरोग्यदायी मानलं जातं.

* पर्यटनासाठी जगभर पर्याय
   उपलब्ध असतानाही झाडाखाली
   शांत बसून राहणं, मेडिटेशन करणं
   आणि पर्वतरांगांमध्ये फिरायला
   जाणं, याला खूपच महत्त्व आहे.

*  बघण्यासाठी अगणित गोष्टी
   उपलब्ध असतानाही, डोळे बंद
   करुन स्वतःमध्येच डोकावणं
   हे सर्वोच्च मानलं जातं.

* जगभरातले वैविध्यपूर्ण आणि
   वैचित्र्यपूर्ण आवाज ऐकण्यापेक्षाही
   आपल्या अंतर्मनातून आलेल्या
   आवाजाचं महत्त्व कायम आहे.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी