पाणी कधी पिणे ?
*पाणी कधी पिणे ?**
जेवणाच्या आधी ४५ मिनिटे
जेवताना घोट घोट भर पण शेवटचा घास हा अन्नाचाच असावा दुपारच्या जेवणा नंतर १ ते १.३० तासाने पाणी पिणे
मात्र रात्रीच्या जेवणा नंतर नाही
पाणी पिले तर त्याच्या नंतर २.३० तासाने झोपायचे
बहुदा जेवण झाल्यावर माणसं लगेच झोपतात
रात्रीचे पाणी पिणे बंदच करायचे सुरुवातीला त्रास होईल तलफ लागेल पण नंतर सवय होईल
सकाळी ते संध्याकाळी या दरम्यान २ ते ३ लिटर पाणी पिणे
पाणी पिताना कधीही उभ्याने पिऊ नये ( टाच / पाय कायम दुखत राहतात )
पाणी शक्यतो ग्लासात तोंड लाऊनच प्यावे ( आपल्या घरीतरी ) वरुन पाणी पिल्याने त्रास होतो
काही ना रात्री उठुन पाणी पिण्याची सवय असते ती सुद्धा अयोग्य आणि घातकच
अती पाणी सुद्धा वर्ज त्याच्या मुळे किडणीला जास्त काम कराव लागते
Comments
Post a Comment