खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे.
घरात डबा भरुन खिळे असतात. त्यापैकी एक खिळा 'कालनिर्णय' भिंतीवर लावण्यासाठी आपण उचलतो. तो ठोकता ठोकता वाकडा होतो.
तर
आपण तो वाकडा झालेला खिळा फेकुन देत नाही. बोटांवर हातोडीचे एक-दोन फटके
बसले तरी चालतील, पण तोच वाकडा खिळा सरळ करुन आपल्याला परत वापरायचा असतो.
हाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी सकारण-अकारण वाकडं झालंय, ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर?
खरंच आपण राग, लोभ, मद, मत्सर सर्व विसरुन वाकडे झालेले नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला पाहीजे.
*जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा*
Comments
Post a Comment